इ. ३ री भाषा (मराठी) आॅनलाइन सराव प्रश्नसंच ९

इयत्ता ३ री

विषय - भाषा

सराव प्रश्नसंच

निर्मिती व संकल्पना : - संतोष दहिवळ

☎ 9822012435

सराव प्रश्नसंच ९

सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

सुस्वागतम

1. 'सुगी' ही कविता कोणी लिहिलेली आहे ?

शैला लोहिया
निर्मला मोने
इंद्रजित भालेराव
अनंत भावे

2. चिंचेचे हातपाय कसे झाले आहेत ?

सरळ
तिरपे
वाकडे
बारीक

3. गार हात शेकता शेकता काय खायला सांगितले आहे ?

पेरु
बोरे
हरभरा
शेंगा

4. कोणाला थंडी वाजून आली ?

पोपटाला
चिंचेला
हरभर्याला
बोरीला

5. गाणे कोण गाऊ लागले ?

चिंच
पोपट
पेरु
यापैकी नाही

6. चिंचेच्या बियांना काय म्हणतात ?

कोय
आठी
बी
चिंचोका

7. आंब्याच्या फळातील बियांना काय म्हणतात ?

चिंचोका
आठी
बी
कोय

8. पेरु कसे आहेत ?

गाभुळले
ओलेचिंब
खट्टे-मिठ्ठे
यापैकी नाही

9. खालीलपैकी काटेरी नसलेले झाड ओळखा.

बोरी
बाभूळ
आंबा
करवंद

10. खालील शब्दातून वेगळ्या शब्दाचा अचूक पर्याय निवडा.

जागोजाग
हिवताप
दारोदार
गल्लोगल्ली

11. एक भारतीय संशोधक या पाठाचे लेखक कोण आहेत ?

ज.बा. कुलकर्णी
शैला लोहिया
अनंत भावे
वि.म. कुलकर्णी

12. दर महिन्याला प्रसिद्ध होणार्या नियतकालिकाला काय म्हणतात ?

साप्ताहिक
दैनिक
पाक्षिक
मासिक

13. वजनमापक यंत्र तयार करणार्या शास्त्रज्ञाचे नाव खालीलपैकी कोणते ?

एडिसन
दुकानदार
दिनशा वाच्छा
डॉ. शंकरराव भिसे

14. अमेरिकेतील शास्त्रीय मासिकाचे नाव खालीलपैकी कोणते ?

सायंटिफिक अमेरिकन
ऑटोमिडिन
एडिसन
यापैकी नाही

15. डॉ.भिसे यांचा जन्म कधी झाला ?

२८ एप्रिल १८६८
२९ एप्रिल १९६७
२८ एप्रिल १८६८
२९ एप्रिल १८६७

16. डॉ.भिसे यांचा जन्म कुठे झाला ?

लंडन
न्यूयॉर्क
पुणे
मुंबई

17. डॉ.भिसे यांनी सुमारे किती शोध लावले ?

२००
३००
४००
५००

18. डॉ.भिसे यांचे निधन कधी झाले ?

७ एप्रिल १९३६
२९ एप्रिल १८६७
७ एप्रिल १९३५
२८ एप्रिल १९६७

19. डॉ.भिसे यांचे निधन कुठे झाले ?

लंडन
न्यूयॉर्क
मुंबई
पुणे

20. स्वयंचलित तोफ कोणी तयार केली ?

दिनशा वाच्छा
एडिसन
शेट एन एम गोकुळदास
डॉ. भिसे