इ. ३ री भाषा (मराठी) आॅनलाइन सराव प्रश्नसंच १०

इयत्ता ३ री

विषय - भाषा

सराव प्रश्नसंच

निर्मिती व संकल्पना : - संतोष दहिवळ

☎ 9822012435

सराव प्रश्नसंच १०

सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

सुस्वागतम

1. 'दोस्त' ही कविता कोणी लिहिलेली आहे ?

इंद्रजित भालेराव
निर्मला मोने
शैला लोहिया
अनंत भावे

2. दोस्त या कवितेत कवीचा दोस्त कोण आहे ?

वारा
बाप
वासरु
भाऊ

3. कवीने भाऊ कोणाला म्हटले आहे ?

बाप
वारा
गडी
वासरु

4. हिरवे हिरवे - गवत तसे निळे निळे - ?

ढग
हवा
डोंगर
आकाश

5. हिरवे हिरवे - गवत तसे काळे काळे - ?

हवा
ढग
डोंगर
आकाश

6. हिरवे हिरवे - गवत तसे गार गार - ?

ढग
डोंगर
आकाश
हवा

7. हिरवे हिरवे - गवत तसे उंच उंच - ?

ढग
आकाश
हवा
डोंगर

8. दोस्त या शब्दासाठी त्याच अर्थाचा शब्द खालीलपैकी कोणता ?

बाप
भाऊ
मित्र
शत्रू

9. खूश या शब्दासाठी त्याच अर्थाचा शब्द खालीलपैकी कोणता ?

वासरु
गाय
आनंदी
भाऊ

10. खालीलपैकी कोणता शब्द सूर्यफुलाचे वर्णन करणारा नाही ?

पिवळीधमक
चपळ
टपोरी
टवटवीत

11. 'यंदा फुलांचा धंदा करणार का ?' हा प्रश्न कोणी विचारला ?

मुंगी
शेतकरी
खारुताई
मधमाशी

12. खेळता खेळता सूर्यफुलाच्या सर्व बिया कोणी खाऊन टाकल्या ?

मुंगी
कावळा
कोकीळा
खारुताई

13. सूर्यफुलाच्या बिया रुजत घालण्यासाठी खड्डा कोणी केला ?

खारुताई
कोकीळा
मुंगी
मधमाशी

14. दुसर्याच्या घरट्यात बिया कोणी नेऊन ठेवल्या ?

कोकीळा
मधमाशी
कावळा
शेतकरी

15. 'तरच मिळेल पोटाला घास' असे कोण म्हणाले ?

शेतकरी
कावळा
खारुताई
मधमाशी

16. 'फुले तोडतो बिया वाळवतो' असे कोण म्हणाले ?

कावळा
खारुताई
मधमाशी
शेतकरी

17. 'सगळ्या बिया जातील वाया' असे कोण म्हणाले ?

कावळा
शेतकरी
मधमाशी
खारुताई

18. 'कामाचा अन माझा कधी बसायचा मेळ ?' असे कोण म्हणाले ?

खारुताई
शेतकरी
कोकीळा
कावळा

19. 'खेळून घेते पोटभर' असे कोण म्हणाले ?

चिमणी
खारुताई
मधमाशी
कोकीळा

20. जसे एक मुंगी - अनेक मुंग्या तसे एक चिमणी - अनेक ........

चिमणे
चिमणी
चिमणराव
चिमण्या