इयत्ता ३ री
विषय - भाषा
सराव प्रश्नसंच
निर्मिती व संकल्पना : - संतोष दहिवळ ☎ 9822012435
सुस्वागतम
1. 'रानपाखरा' या कवितेत 'गोजिरी रत्ने' असे कोणाला म्हटले आहे ? रानपाखरांच्या डोळ्यांना रानपाखराच्या पंखांना रानपाखराच्या शरीराला रानपाखराच्या पायांना
2. रानपाखराच्या डोळ्यांचे वर्णन करणारा कवितेतील शब्द खालील पर्यायातून निवडा. चिमुकले अफाट सतेज सुस्वर
3. रानपाखराच्या पंखाचे वर्णन करणारा कवितेतील शब्द कोणता ? सतेज अफाट सुस्वर चिमुकले
4. रानपाखरांच्या पायांचे वर्णन करणारा कवितेतील शब्द कोणता ? सतेज अफाट सुस्वर चिमुकले
5. रानपाखराच्या देहाचे वर्णन करणारा कवितेतील शब्द खालील पर्यायातून निवडा. अफाट सानुला चिमुकला सतेज
6. 'सूर्य' या शब्दाला समानार्थी असणारा शब्द खालीलपैकी कोणता ? चंद्र सखा रत्न भास्कर
7. ठेंगूंची एकूण संख्या किती होती ? ८ ९ १० ११
8. ठेंगूंना बंडूकडे कोणी पाठवले ? चंपू उंदिर ससा चंदू
9. ठेंगूंनी कुठे जाऊन राहायचे ठरवले ? दुसर्या जंगलात नदीपलीकडे इच्छापूर्तीच्या रानात यापैकी नाही
10. जंगलात तात्पुरती घरं कुणासाठी बांधली ? ठेंगूंसाठी कामगारांसाठी उंदरांसाठी बंडूसाठी
11. उंदरांनी घरं बांधून होईपर्यंत कुठे राहायचे ठरविले ? जंगलात घरात नदीपलीकडे सापळ्यात
12. सशाला सापळ्यातून बाहेर कुणी काढले ? चंदू टिनू चंपू बंडू
13. ठेंगूंसाठी होड्या कोणी बनवून दिल्या ? चंदू टिनू चंपू बंडू
14. बंडूने किती होड्या बनवल्या ? १२ ११ १० ६
15. बंडूने होड्या बनविण्यासाठी किती अक्रोड वापरले ? १२ ११ ७ ६
16. होड्या बनवताना गोंद कोणाच्या हाताला चिकटला ? चंदू टिनू बंडू चंपू
17. 'तुम्ही जाऊन त्याच्या त्या खिडकीवर टकटक करा' असे कोण म्हणाले ? ससा उंदिर चंपू बंडू
18. 'उडायला पंख नाहीत की आमच्याजवळ होड्या नाहीत' असे कोण म्हणाले ससा चंपू चंदू टिनू
19. जंगल सोडून चिमण्या कोठे राहायला गेल्या ? इच्छापूर्तीच्या रानात दुसर्या जंगलात दूरच्या डोंगरावर यापैकी नाही
20. 'मजेशीर होड्या' ही गोष्ट कोणी लिहिलेली आहे ? शैला लोहिया साने गुरुजी अनंत भावे निर्मला मोने