ऑनलाईन सराव प्रश्नसंच ४४

ऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

जि. प. प्राथ. शाळा नांदूर सुकळी ता. नेवासा जि. अहमदनगर

1. 'वासरु' आणि 'गाय' हे शब्द ज्यात आहेत अशी योग्य म्हण खालीलपैकी कोणती ?

वासरात गाय शहाणी
लंगड्या गायीत वासरु शहाणे
वासरात लंगडी गाय शहाणी
गायीत लंगडे वासरु शहाणे

2. घरदर्शक शब्द सांगा : गायीला कोठे बांधतात ?

खुंटीला
दावणीला
गोठ्यात
सपरात

3. 'भर' हा प्रत्यय खालीलपैकी कोणत्या शब्दाला योग्य नाही ?

दिवस
पोट
वीत
फौज

4. 'कोकणात जाण्यासाठी घाट उतरुन जावे लागते' या वाक्यातील घाट या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता ?

नदीच्या पायर्या
रस्ता
चढ
डोंगरातील रस्ता

5. 'शाळा भरायची ती घराजवळच्या मारुतीच्या देवळात' या वाक्यातील क्रियापद ओळखा ?

देवळात
भरायची
मारुतीच्या
ती

6. i am rahul या वाक्यातील कोणते अक्षर Capital असणे आवश्यक आहे ?

i
a
r
i आणि r

7. गटात न बसणारा शब्द ओळखा ?

Put
Shoot
Boot
But

8. दुसर्याशी बोलताना तुम्हाला शिंक आली तर तुम्ही काय म्हणाल ?

I am sorry
Thank you
Excuse me
All right

9. खालीलपैकी कोणता भाग Foot शी संबंधित नाही ?

Toe
Finger
Lip
Knee

10. मानवी शरीराशी संबंधित नसलेला शब्द कोणता ?

hand
leaves
head
eyes

11. गटात न बसणारा शब्द पर्यायामधून निवडा.

ज्येष्ठ
श्रावण
आषाढ
वसंत

12. समसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद कोणते - पुस्तक : धडे :: नाटक : ?

नट
नाटककार
सूत्रधार
अंक

13. २, ३, ६, १८, १०८, ? प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या निवडा.

१९९४
१८१२
१९१२
१९४४

14. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील दिवसांमध्ये फक्त चार आठवडे होतात ?

२ जुलै ते २९ जुलै
१० मार्च ते ३० मार्च
१ मे ते २५ मे
४ जून ते २८ जून

15. दिपीकापेक्षा प्रियंका मोठी आहे पण राणी प्रियंकापेक्षा लहान आहे तर सर्वात मोठे कोण ?

राणी
दिपीका
प्रियंका
सांगता येणार नाही

16. रायरेश्वराचे शिवालय कोठे आहे ?

पुण्याच्या वायव्येला
पुण्याच्या दक्षिणेला
पुण्याच्या आग्नेयेला
पुण्याच्या नैॠत्येला

17. चाकणचा किल्ला ....... याने दोन महिने लढवला.

फिरंगोजी नरसाळा
मुरारबाजी
बाजी घोरपडे
तानाजी मालुसरे

18. शिवरायांनी नव्या राजधानीसाठी रायगडाची निवड केली कारण -

या गडावर बंदोबस्त चांगला होता
या गडापासून इतर गड जवळ होते
या गडावरुन स्वराज्यावर व शत्रूवर नजर ठेवणे सोईचे होते
या गडावर भवानीदेवीचे वास्तव्य होते

19. शिवरायांनी चेन्नईच्या दक्षिण भागात ....... हे एक मजबूत ठाणे तयार केले.

मदुराई
जिंजी
तंजावर
बंगळूर

20. आदिलशाहाच्या चिथावणीने खंडोजी आणि बाजी घोरपडे यांनी स्वराज्याच्या कोणत्या भागात अयशस्वी धुमाकूळ माजवला ?

पुणे
सुपे
चाकण
कोंढाणा