ऑनलाईन सराव प्रश्नसंच ४३

ऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

जि. प. प्राथ. शाळा नांदूर सुकळी ता. नेवासा जि. अहमदनगर

1. जसे स्थिरस्थावर तसे स्थावर........

दंगल
मंगल
जंगम
संगम

2. 'बोका' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?

बोकी
बोकीण
भाटी
बोकीबा

3. 'हिरवे' या विशेषणासाठी खालीलपैकी योग्य नाम कोणते ?

ढग
समुद्र
कमळ
झाड

4. खालीलपैकी उपसर्ग नसलेला शब्द कोणता ?

कुपोषण
कुशंका
कुविख्यात
कुसुमावती

5. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक कोण ?

रविशंकर
झाकीर हुसेन
जसराज
हरीप्रसाद चौरसिया

6. ३ शतक × २ दशक = किती ?

६ शतक
६ दशक
६० दशक
६० शतक

7. १६० सफरचंदापैकी १८ सफरचंद खराब झाली. उरलेल्या सफरचंदांपैकी ६ सफरचंदांची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या, तर किती सफरचंद शिल्लक राहतील ?






8. खालीलपैकी सर्वात लहान परिमाण कोणते ?

मी
किमी
मिमी
सेमी

9. ९८७०६ या संख्येतील ८, ६ व ० या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती ?

८६००
६८००
८००६
८०६०

10. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्यांचा उतरता क्रम योग्य आहे ?

१००१, १०१०, ११११, १११०
४४४०, ४४०४, ४०४०, ४०००
२२०२, २२२२, २२२०, २०२२
६६६६, ६०६६, ६६०६, ६६६०

11. दिलेला नकाशा कोणत्या भागाचा आहे हे कशावरुन समजते ?

सूचीवरुन
उपशीर्षकावरुन
प्रमाणावरुन
शीर्षकावरुन

12. 'न्हावाशेवा' येथील अद्ययावत बंदराला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे ?

महात्मा गांधी
राजीव गांधी
इंदिरा गांधी
पंडीत जवाहरलाल नेहरु

13. खालीलपैकी कोणता धागा कृत्रिम आहे ?

लोकर
तलम
सुती
टेरेलिन

14. वर्षातील कोणत्या दिवशी दिवस व रात्र १२-१२ तासांचे असतात ?

२२ मार्च
२१ जून
२२ डिसेंबर
२२ नोव्हेंबर

15. फळभाज्या व पालेभाज्या यांच्यामध्ये कोणते घटक असतात ?

पिष्टमय पदार्थ
स्निग्ध पदार्थ
प्रथिने
क्षार व जरवनसत्वे

16. शिवराय पेटार्यातून पसार होताना त्यांनी कोणाला पाय चेपवण्यासाठी बसवले होते ?

हिरोजी फर्जंद
तानाजी
सूर्याजी
मदारी मेहतर

17. बादशहाला भेटण्यासाठी शिवराय दरबारात गेले त्यावेळी त्यांच्यासोबत कोण होते ?

संभाजीराजे
हिरोजी फर्जंद
मदारी मेहतर
तानाजी मालुसरे

18. मध्ययुगात सर्वत्र कोणाचा अंमल होता ?

संतांचा
प्रजेचा
राजांचा
शेतकर्यांचा

19. लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या झाल्यानंतर शहाजीराजांनी कशाचा त्याग केला ?

आदिलशाहीचा
निजामशाहीचा
किल्लेदारपदाचा
सर्व पर्याय बरोबर

20. शिवरायांच्या आधीपासून महसूल गोळा करण्याचे हक्क कोणाला होते ?

देशमुख
वतनदार
देशपांडे
सर्व पर्याय बरोबर