1. 'कर नाही त्याला ........ कशाला' या म्हणीतील गाळलेला योग्य शब्द कोणता ? घर सुख डर शाळा
2. 'गाजावाजा' या शब्दाला कोणता समानार्थी शब्द नाही ? बडेजाव ऐट शरम रुबाब
3. जसे 'नदी - नाला', 'बाप - लेक' तसे 'मंत्र - ........' मौन तोड रंग तंत्र
4. 'दात ओठ खाणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ? अहंकार होणे अभिमान वाटणे दु:ख होणे चीड व्यक्त करणे
5. खालीलपैकी कोणते वर्तमानकाळी क्रियापद नाही ? गातो करेन चालतो चालते
6. दहा हजार रुपयातून महेशने कोमलला ५२५० रुपये व निखिलला ३८९० रुपये दिले तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले ? ४७५० ८८६० १८६० ८६०
7. कल्याणीने बॅंकेतून १०० रुपयांच्या २३ नोटा, ५०० रुपयांच्या ८ नोटा याप्रमाणे रक्कम काढली. त्यातील १२०० रुपये स्नेहलला दिले तर तिच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले ? ६३०० रुपये ५०१० रुपये ५१० रुपये ५१०० रुपये
8. ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान असतात त्या चौकोनाला काय म्हणतात ? चौरस पतंग आयत समभुज चौकोन
9. सकाळी साडेआठ वाजता सुरु झालेली मतमोजणी सायंकाळी चार वाजून दहा मिनिटांनी संपली तर मतमोजणी किती वेळ सुरु होती ? ४ तास २० मिनिटे १२ तास ४० मिनिटे ७ तास ४० मिनिटे ८ तास ४० मिनिटे
10. १९४६८, १३५०७, १६०५७ या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मधोमध येणारी संख्या कोणती ? १३५०७ १६०५७ १९४६८ १९६४८
11. ऑक्सिजन कशास मदत करतो ? श्वसनास प्रदूषणास ज्वलनास पर्याय १ व ३
12. महाराष्ट्राचे प्राकृतिक रचनेवरुन किती विभाग पडतात ? चार दोन पाच तीन
13. शिरोपोकळीत कोणते इंद्रिय असते ? जठर आतडे फुफ्फुस मेंदू
14. पृथ्वीवर पाणी किती अवस्थेत आढळते ? तीन दोन चार एक
15. खालीलपैकी कोण फक्त पाण्यात श्वसन करते ? हत्ती बेडूक मासा सरडा
16. राजमुद्रेत खालीलपैकी कोणाच्या नावाचा उल्लेख केलेला आहे ? शहाजीराजांचा शिवाजीराजांचा जिजाबाईंचा पर्याय १ व २
17. लाल महालाभोवती किती सैन्याचा पहारा होता ? ७५००० ७५००००० ७५०० ७५०
18. सुरतवर छापा घालताना शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली होती ? स्त्रियांना त्रास द्यायचा नाही मशिदीला हात लावायचा नाही चर्चला हात लावायचा नाही सर्व पर्याय बरोबर
19. कल्याण दरवाजातून कोंढाण्यात कोण आले ? तानाजी सूर्याजी येसाजी उदेभान
20. शिवरायांनी चोळीबांगडीसाठी कर्नाटकातील प्रदेश कोणाला दिला ? उमाबाई सईबाई पुतळाबाई दीपाबाई