स्पष्टीकरणासह प्रश्न ८

येथे नमुन्यादाखल प्रश्न स्पष्टीकरणासह सोडवलेला आहे. स्पष्टीकरण पाहून अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवावेत याची कल्पना येऊ शकते.

1. चारला सहा म्हटले, सहाला आठ म्हटले, आठला दहा म्हटलेदहाला बारा म्हटले आणि बाराला दोन म्हटले, तर सूर्य मध्यान्ही येण्याची वेळ खालीलपैकी कोणती म्हणता येईल

बारा वाजता
दोन वाजता
एक वाजता
आठ वाजता