स्पष्टीकरणासह प्रश्न ७

येथे नमुन्यादाखल प्रश्न स्पष्टीकरणासह सोडवलेला आहे. स्पष्टीकरण पाहून अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवावेत याची कल्पना येऊ शकते.

1. मालिकेत न बसणारी संख्या ओळखा
१७ २२ २७ ३२ ३६

३२
३६
२२
१७