स्पष्टीकरणासह प्रश्न २

येथे नमुन्यादाखल प्रश्न स्पष्टीकरणासह सोडवलेला आहे. स्पष्टीकरण पाहून अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवावेत याची कल्पना येऊ शकते.

1. पाऊलवाट या शब्दातील अक्षरांपासून दोन अक्षरी किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील ?

आठ
सात
पाच
सहा