स्पष्टीकरणासह प्रश्न १

येथे नमुन्यादाखल प्रश्न स्पष्टीकरणासह सोडवलेला आहे. स्पष्टीकरण पाहून अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवावेत याची कल्पना येऊ शकते.

1. एका सांकेतिक लिपीत ८ = २४, ९ = ३३ व १५ = ३५ असे लिहिले जाते, तर १० ही संख्या कशी लिहाल ?

५५
१०१
५२
१०