ऑनलाईन सराव प्रश्नसंच ३

ऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

जि. प. प्राथ. शाळा पिंपरी शहाली ता. नेवासा जि. अहमदनगर

1. नाक या अवयवासाठी योग्य दागिणा दाखविणारा शब्द कोणता ?

बिंदी
पाटल्या
कुड्या
नथ

2. 'उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग' या म्हणीचा अचूक अर्थ कोणता ?

नवरा उतावळा असू नये.
नवरा उतावळा असावा, परंतु त्याने गुडघ्याला बाशिंग बांधू नये.
उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे.
कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते.

3. जसे साधासुधा तसे साधा........

भोळा
सौदा
गोळा
अर्धा

4. गटात न बसणारा शब्द ओळखा.

मुंगी
चिमणी
फुलपाखरू
झुरळ

5. हत्तीला वाघ म्हटले, वाघाला ससा म्हटले, सशाला सिंह म्हटले, सिंहाला अस्वल म्हटले, तर आपला राष्ट्रीय प्राणी कोणाला म्हणावे ?

वाघ
ससा
हत्ती
सिंह

6. चपाती तयार करण्याकरता कोणती वस्तू वापरली जात नाही ?

rolling board
spoon
pan
rolling pin

7. खालीलपैकी कोणता शब्द क्रियावाचक नाही ?

come
go
jump
happy

8. जर प्रत्येक रांगेत १८ रोपे लावली, तर अशा २८५ रांगांमध्ये किती रोपे लावता येतील ?

५२१०
५१३०
५१२०
५३१०

9. नेहाजवळ शंभर रूपयांच्या आठ नोटा, पाच रूपयांच्या सात नोटा व दहा रुपयांच्या पाच नोटा आहेत, तर नेहाजवळ एकूण रुपये किती ?

८५८
८९५
८८५
८५९

10. साडेतीन किलोमीटर = किती मीटर ?

३००
३५००
३५०
५००

11. ताशी १२ कि.मी. वेगाने ६ तासात एका सायकलस्वाराने कापलेले अंतर किती ?

७२ कि.मी.
७२० कि.मी.
७२० मी.
७२ मी.

12. गोदावरी नदी कोठून उगम पावते ?

महाबळेश्वर
त्र्यंबकेश्वर
भीमाशंकर
सातपुडा

13. घड्याळातील मिनिटकाटा व तासकाटा किती वाजता एका सरळ रेषेत असतात ?

२:४५ वा
४:५० वा
१२:३० वा
६:०० वा

14. मतदान यंत्रावर केलेल्या ........ लिपीच्या सोयीमुळे दृष्टिहीन व्यक्तीही इतरांप्रमाणे गुप्त मतदान करु शकतात.

ब्रेल
मोडी
देवनागरी
रोमन

15. कप : कान :: सुई : ?

डोळा
तोंड
दात
नाक

16. फूल : पाकळ्या :: पुस्तक : ?

धडे
पाने
परीच्छेद
मजकूर

17. रस्त्यावर केळीचे साल पडलेले दिसले, तर काय कराल ?

स्वत: साल उचलून कचराकुंडीत टाकू
पाय घसरुन कोण पडेल याचे निरीक्षण करु
मित्राला साल उचलण्यास सांगू
दुर्लक्ष करु

18. दोरीचे १० तुकडे जोडून एक मोठा दोर तयार केला. तर एकूण किती गाठी माराव्या लागतील ? .

१०
११19. पाच जणांच्या धावण्याच्या शर्यतीत जॉनच्या पुढे अहमद होता. अहमद व समीरच्या दरम्यान फक्त गौतम असून जॉन व अहमदच्या दरम्यान हरभजन होता, तर मध्यभागी कोण होता ?

जॉन
अहमद
समीर
गौतम

20. २०१६ या वर्षातील कोणत्या तारखेचा वार त्या वर्षात ५३ वेळा येईल ?

३ जानेवारी
२९ फेब्रुवारी
१४ फेब्रुवारी
२३ जानेवारीऑनलाईन सराव प्रश्नाविषयी काही शंका अथवा अडचणी असल्यास येथे लिहा..?