ऑनलाईन सराव प्रश्नसंच १

ऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

जि. प. प्राथ. शाळा पिंपरी शहाली ता. नेवासा जि. अहमदनगर

1. 'कळप' हा समूहदर्शक शब्द कोणत्या शब्दासाठी येत नाही ?

गुरांचा
हरिणांचा
मेंढ्यांचा
माणसांचा

2. 'रेडकू' या शब्दाचे लिंग कोणते ?

पुल्लिंग
स्त्रीलिंग
नपुसकलिंग
सर्व बरोबर

3. जशी पोत्यांची थप्पी तशी करवंदाची ?

जाळी
मोळी
गाथण
जुडी

4. पक्ष्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?

रेडकू
पिल्लू
पाडस
बच्चा

5. 'फूल' या अर्थाचा शुद्ध शब्द कोणता ?

पूष्प
सुमन
मन
पाकळी

6. farmer ---

catches the thief
grows the vegetables
makes the table
tolls the bell

7. We can ..... with our legs.

see
eat
smell
walk

8. १०० रुपयाच्या नोटेचे मूल्य २० रुपयाच्या नोटेच्या मूल्याच्या कितीपट आहे ?

तीनपट
पाचपट
पन्नास पट
ऐंशी पट

9. पतंगाला किती शिरोबिंदू असतात ?


10. कोणत्या आकृतीची केवळ परिमिती दिली असता क्षेत्रफळ काढता येते ?

आयत
चौरस
चौकोन
त्रिकोण

11. ५००० रुपये म्हणजे ५० रुपयांच्या किती नोटा ?

१००
१०
१०००
२००

12. ग्रेगरियन वर्षाची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या वर्षाने होते ?

June
January
July
April

13. Golden या शब्दापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द खालीलपैकी कोणता ?

gen
gode
den
gold

14. सलीम एका रांगेत डावीकडून १३ वा आणि उजवीकडून १७ वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती ?

२९
२५
३०
२८

15. लो. टिळक पुण्यतिथी गुरुवारी असल्यास क्रांतिदिन कोणत्या वारी येईल ?

बुधवार
शनिवार
रविवार
शुक्रवार

16.आईच्या भावाच्या बहिणीला काय म्हणतात ?

मामी
मावशी
आत्या
मावसबहीण

17. अभिजीत हा पूर्वेकडे तोड करुन उभा होता. तो डावीकडे काटकोनात वळल्यास त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल ?

पूर्व
दक्षिण
उत्तर
पश्चिम

18. १३ : १५ : : २३ : ? .

२८
२७
२५
२९

19. खालीलपैकी कच्चा खाण्याचा पदार्थ कोणता ?

करडई
मुळा
ज्वारी
कारले

20. धरण कशावर बांधतात ?

जलाशय
विहिर
तलाव
नदीऑनलाईन सराव प्रश्नाविषयी काही शंका अथवा अडचणी असल्यास येथे लिहा..?