स्पष्टीकरणासह प्रश्न १०

येथे नमुन्यादाखल प्रश्न स्पष्टीकरणासह सोडवलेला आहे. स्पष्टीकरण पाहून अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवावेत याची कल्पना येऊ शकते.

1. एका रांगेत २३ मुले उभी आहेत. बरोबर मध्यभागी अपूर्व उभा आहे. त्याच्या उजवीकडे चित्रा उभी आहे, तर तिचा रांगेतील क्रमांक कोणता ?

१०
१२
१४
११