इ. ३ री भाषा (मराठी) ऑनलाइन सराव प्रश्नसंच ४

इयत्ता ३ री

विषय - भाषा

सराव प्रश्नसंच

निर्मिती व संकल्पना : - संतोष दहिवळ

☎ 9822012435

सराव प्रश्नसंच ४

सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

सुस्वागतम

1. हिक्के होक्के मरांग उरस्काट ही कविता कोणत्या भाषेतील आहे ?

गोंडी
कन्नड
बंगाली
यापैकी नाही

2. इकडे झाडे तिकडे झाडे म्हणजे.... ?

हिक्के पुंगार होक्के पुंगार
हिक्के होक्के मरांगे मरांग
हिक्के मरांग होक्के मरांग
हिक्के होक्के कायांगे कायांग

3. जंगल या शब्दासाठी गोंडी भाषेत कोणता शब्द आहे ?

उरस्तांग
उरस्काट
मरांगणा
गेळा

4. मरांगे ......... उरस्काट

मरांगणा
कायांग
पुंगार
मरांग

5. मरांग या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता ?

फळे
झाडे
फुले
मुले

6. हिक्के मरांग ...........मरांगे

हिक्के
सिक्के
बुक्के
होक्के

7. फळेच फळे ला गोंडी भाषेत खालीलपैकी कोणता शब्द आला आहे ?

मरांगे मरांग
पुंगारे पुंगार
खळांगे खळांग
कायांगे कायांग

8. हिक्के होक्के मरांग उरस्काट या कवितेत काय लावूया असे म्हटले आहे ?

जंगल
गेळा
झाडे
काया

9. हिक्के होक्के मरांग उरस्काट या कवितेत काय वाढवूया असे म्हटले आहे ?

गावे
घरे
झाडे
माणसे

10. हिक्के होक्के मरांग उरस्काट या कवितेत काय मिळवूया असे म्हटले आहे ?

झाडे
फळे
मित्र
पैसे

11. हिक्के होक्के मरांग उरस्काट या कवितेतील उरस्काट या शब्दाचा मराठी अर्थ काय ?

लावूया
मिळवूया
वाढवूया
देऊया

12. हिक्के होक्के मरांग उरस्काट या कवितेतील पिसीहकाट या शब्दाचा मराठी अर्थ काय ?

मिळवूया
देऊया
लावूया
वाढवूया

13. फुल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

झाड
वेल
फळ
सुमन

14. झाड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

वृक्ष
वड
वेल
जंगल

15. जसे एक पान - अनेक पाने तसे एक ओढा - अनेक .....

नाले
नद्या
ओढण्या
ओढे

16. जसे एक पान - अनेक पाने तसे एक झाड - अनेक ....

वृक्षे
वेली
फांद्या
झाडे

17. मनुली, तू छान ..... करतेस हं !

कल्पना
शिरा
चहा
स्वयंपाक

18. दंग होणे याचा अर्थ काय ?

एकटक पाहणे
दंगा करणे
गुंग होणे
एकाच जागी पाहणे

19. खालीलपैकी कोणते पान वहीच्या पानावर चिकटवता येणार नाही ?

पिंपळ
केळी
मोगरा
चिंच

20. 'अगं वाच की' असे कोण म्हणाले ?

मनुली
रशीद
पारू
बाई