इयत्ता ३ री
विषय - भाषा
सराव प्रश्नसंच
निर्मिती व संकल्पना : - संतोष दहिवळ ☎ 9822012435 www.santoshdahiwal.in
सुस्वागतम
1. मुलीने गळ्यात कोणत्या फुलांच्या मोहरांची माळ घातली ? जुई जाई चाई मोगरा
2. मुलीने कानात कोणत्या फुलांचे डूल घातले ? मोगरा जाई रानगवत जुई
3. नाद या शब्दाचा अर्थ काय ? नावड वाद साद छंद
4. कोणत्या झाडाला पारंबी असते ? आंबा पिंपळ फणस वड
5. लहान मुलगी कोणाशी बोलली ? पक्ष्यांशी वार्याशी नभाशी पाण्याशी
6. मुलीने कोणाचा नाच पाहिला ? लांडोरीचा माकडाचा कोल्ह्याचा मोराचा
7. पिवळ्या फुलांचे झुडूप यासाठी कवितेत कोणता शब्द आला आहे ? पहाळी पारंबी रानगवत बुरांडी
8. गडगडाट कशाचा झाला ? विजांचा पावसाचा ढगांचा दगडांचा
9. जशी पैशाची थैली , तशी लाकडाची ........... चळत पेंढी मोळी जुडी
10. शिवानीने हलवाईला मिठाईच्या वासाची किंमत किती दिली ? पाच रुपये पैशाचा आवाज पैशाची थैली दहा रुपये
11. शिवानीचा आवडता उद्योग कोणता होता ? बाजारात फिरणे भाजी विकणे क्रिकेट खेळणे भजी किंवा भेळ खाणे
12. संगीत कशातून जुळून आले ? पडघमच्या आवाजातून ढगाच्या आवाजातून वीजेच्या आवाजातून मातीच्या कणाकणातून
13. पडघमवरती काय पडले ? काठी काडी थेंब टिपरी
14. पाण्यात थेंबाभोवती काय उठत आहेत ? तरंग वलय डबके बेडूक
15. पाने कामुळे सळसळू लागली ? ढगांमुळे पडघममुळे आवाजामुळे वार्यामुळे
16. धरती म्हणजे काय ? डोंगर निसर्ग भूजल जमीन
17. म्हातारी......... भरडते, ढगात गडगड गडम. हरभरे ज्वारी वाटाणे गहू
18. शिवानीचे आईबाबा कुंदापूरच्या बाजारात कशासाठी जायचे ? फिरायला खरेदिला भाजी विकायला भेळ खायला
19. शिवानीने आईला काय मागितले ? मिठाई चिल्लर पैशांची थैली भाजी खाऊ
20. शिवानीने काय वाजवले ? टाळी पडघम पिशवी चिल्लर पैशांची थैली