इयत्ता पहिली -- ढोंड, ढोंड पाणी दे (गाणे) लोकगीत

ढोंड, ढोंड पाणी दे


गाणे

ढोंड, ढोंड पानी दे,
साय-माय पिकू दे !

पंडायमां कवडी,
यरं पानी दौडी.

ढोंड, ढोंड पानी दे
साय-माय पिकू दे !

किसन गया खेतमां,
पानी वूना रातमां.

ढोंड, ढोंड पानी दे
साय-माय पिकू दे !

 • आदिवासी भिलोरी बोलीभाषेमध्ये 'ढोंड, ढोंड पानी दे' असे म्हणतात. काही भाषांमध्ये 'ढोंडी, ढोंडी पानी दे' असेही म्हणतात. आदिवासी बोलीभाषेतील शब्दांचे अर्थ सांगावेत.

 • पानी-पाऊस-पाणी
 • साय-साळी-भात
 • पंडाय-पन्हळ
 • यरं-येरे
 • वूना-आला

विद्यार्थ्यांकडून म्हणून घ्या

 1. ढोंड, ढोंड म्हणजे - खूप खूप
 2. पानी म्हणजे - पानी
 3. साय म्हणजे - भात
 4. दौडी म्हणजे - धावते
 5. गया म्हणजे - गेला
 6. खेतमां म्हणजे - शेतात
 7. रातमां म्हणजे - रात्री