ऑनलाईन सराव प्रश्नसंच ३५

ऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

जि. प. प्राथ. शाळा नांदूर सुकळी ता. नेवासा जि. अहमदनगर

1. 'अनाथ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दसमूहाबद्दल येईल ?

ज्याला आईवडील नाहीत असा
नाथ नसलेला
मोडक्या घरात राहणारा
दारोदार फिरणारा

2. 'सायंकाळच्या वेळी डासांची ....... कानावर येते.' या वाक्यात गाळलेल्या जागी योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा.

वळवळ
किनकिन
भुणभुण
कलकल

3. जवाहरलाल नेहरूंना मुले ........ म्हणत.

पंडित
पंतप्रधान
दादाजी
चाचा

4. 'विक्षिप्त' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता ?

वेगळा
विचित्र
सरळ
समंजस

5. खालीलपैकी चुकीचा जोडशब्द कोणता ?

कानाकोपरा
गणपती
जाडाभरडा
जवळपास

6. ११२ दिवसांचे किती आठवडे होतात ?

१४
२८
१५
१६

7. १ ते २५ दरम्यान येणार्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या मूळसंख्येतील फरक किती ?

२४
२०
१५
२१

8. एका शाळेतील २४८५ विद्यार्थ्यांपैकी १०१५ विद्यार्थी महाविद्यालयात, ९४५ माध्यमिक विद्यालयात व बाकीचे सर्व विद्यार्थी प्राथमिक विद्यालयात शिकतात, तर प्राथमिक विद्यालयात शिकणारे विद्यार्थी किती ?

१४७०
१५४०
५२५
६२५

9. चारही बाजू समान असणार्या बंद आकृतीला काय म्हणतात ?

चौरस
आयत
समभुज चौकोन
समभुज त्रिकोण

10. साडेतीन मिनिटांचे सेकंद किती ?

३५०
२१०
१७५
१९५

11. अडुळशाच्या पानांचा अर्क कशासाठी उपयोगी पडतो ?

सर्दी
हिवताप
विषमज्वर
खोकला

12. खालीलपैकी कोणते फळ सालासकट खात नाहीत ?

सफरचंद
अंजीर
द्राक्षे
केळी

13. त्सुनामी कोठे येते ?

जमिनीत
डोंगरावर
हवेत
समुद्रात

14. हाताला दुखापत झाल्यास प्लास्टर घालण्यासाठी कोणाकडे जावे लागते ?

दवाखान्यात
घरी
गवंड्याकडे
शाळेत

15. धरणातील पाण्याचा उपयोग कशासाठी होतो ?

शेतीसाठी
वीजनिर्मितीसाठी
कारखानदारीसाठी
सर्व पर्याय बरोबर

16. पेमगिरी हा किल्ला कोणत्या शहराजवळ आहे ?

विजापूर
पुणे
नाशिक
जुन्नर

17. खालीलपैकी कोण बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी निघाले ?

फाजलखान
अफजलखान
दिलेरखान
सिद्दी जौहर

18. लखुजी जाधवांची कन्या कोण ?

दीपाबाई
सईबाई
जिजाबाई
पुतळाबाई

19. वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवाजी महाराजांनी कोणावर हल्ला केला ?

दिलेरखानावर
शायिस्ताखानावर
अफजलखानावर
सिद्दी जौहरवर

20. दौलतराव मोरे कोणत्या गादीवर बसले होते ?

मुधोळच्या
सिंदखेडच्या
जावळीच्या
फलटणच्या