1. मैदानावर प्रत्येक ओळीत समान विद्यार्थी याप्रमाणे ५२५ विद्यार्थी २५ ओळीत उभे केले आहेत, तर त्यातील ७ ओळीतील विद्यार्थी किती ? १७५ १४७ २१ २५
2. एका वाचनालयात ४५ पुस्तकांचे १२ गठ्ठे आहेत. त्यातील पुस्तके ९० विद्यार्थ्यांना समान वाटली तर प्रत्येकाला किती पुस्तके मिळतील ? ५४० ६० ६ ४५
3.एका माठातून तीन सेकंदामध्ये दोन थेंब गळतात, तर एका तासात किती थेंब गळतील ? ७२०० १२०० ५४०० २४००
4. १ क्वींटल = किती ग्रॅम ? १०० १००० १०००० १०००००
5. एका बागेत ४५४५ झाडे होती. त्यातील निलगिरीची ६५२ झाडे तोडली आणि आंब्याची नवीन २४२ झाडे लावली तर आता बागेत एकूण झाडे किती असतील ? ३८६३ ४१३५ २५४ ४५४५
6. 'ambulance' हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाशी संबंधित आहे ? School Water Factory Hospital
7. खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा ? P M K f
8. तुम्ही तुमच्या मित्राला दिवाळीच्या शुभेच्छा कशा द्याल ? Happy Holi Happy Dasara Happy Diwali Happy Birthday
9. April नंतर येणारा महिना कोणता ? March June May January
10. Who am I ? या वाक्यात विरामचिन्ह कोणते आले आहे ? Full stop Question mark Comma Dash
11. स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा किती साली घेण्यात आली ? १६४५ १६५० १६४६ १६४७
12. ..... म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार. घोडा सैनिक प्रजा डोंगरी किल्ला
13. जिंजी किल्ला कोणत्या शहराच्या दक्षिणेस आहे ? पुणे नाशिक दिल्ली चेन्नई
14. सोन्याचे छत्र शिवाजी महाराजांनी कोणाला अर्पण केले ? भवानी देवीला महालक्ष्मीला तुळजाईला शिवाईदेवीला
15. शायिस्ताखान कोठे तळ ठोकून राहिला होता ? विजापुरात पुरंदरात प्रतापगडाच्या पायथ्याशी लाल महालात
16. स्पर्शाचे ज्ञान देणारे इंद्रिय कोणते ? डोळे कान नाक त्वचा
17. महाराष्ट्राची राजभाषा कोणती ? मराठी हिंदी कन्नड इंग्रजी
18. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ? कृष्णा तापी गोदावरी प्रवरा
19. आपल्या देशातील मुख्य व्यवसाय कोणता ? व्यापार शेती पशुपालन कुक्कुटपालन
20. गोफणीचा वापर करुन कोणाला पळवून लावले जाते ? प्राणी चोर साप पाखरे