ऑनलाईन सराव प्रश्नसंच १५

ऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

जि. प. प्राथ. शाळा पिंपरी शहाली ता. नेवासा जि. अहमदनगर

1. राई कोणाची ?

फुलांची
फळांची
पानांची
झाडांची

2. खालील शब्दातून शुद्ध शब्द निवडा ?

सूरक्षित
सुरक्षीत
सुरक्षित
संरक्शित

3. 'मृत्यूवर जय मिळविणारा' या शब्दसमूहाबद्दल शब्द निवडा ?

मृत्यूंजय
अमर
अजिंक्य
मृत्यदाता

4. 'जाणून घेण्याची इच्छा' या वाक्यासाठी खालीलपैकी कोणता शब्द वापरला जातो ?

आवड
जिज्ञासा
आस्तिक
तत्त्वज्ञान

5. खालीलपैकी चुकीची जोडी शोधा ?

दुसर्यावर अवलंबून असणारा - परावलंबी
घोडा बांधण्याची जागा - गोठा
सापाचे खेळ करणारा - गारुडी
पंधरा दिवसांचा - पंधरवडा

6. १ ते २० अंकांमध्ये किती मूळ संख्या आहेत ?




१०

7. 'क़' ही एक विषम संख्या आहे तर तिच्यामागील समसंख्या कोणती ?

क + १
क - २
क + २
क - १

8. खालीलपैकी कोणत्या संख्येला ४ ने पूर्ण भाग जाईल ?

२५३४
९४२०
२३४६
३५८२

9. ३५० किलोमीटरवरील एका गावात सुरेशला मोटारसायकलने जाण्यास ७ तास लागले व परत येण्यास ५ तास लागले तर परत येताना सुरेशने मोटारसायकलचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवला ?


१०
२०
३०

10. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला ..... म्हणतात.

परीघ
व्यास
त्रिज्या
वर्तुळकेंद्र

11. Which is the most important part of our body ? (आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव कोणता ?)

brain
eye
hand
nose

12. एका वर्षात किती महिने असतात ?

४८
१२
२४
३६५

13. Which body part is used for lifting something ? (एखादी वस्तू उचलण्याकरिता शरीराचा कोणता अवयव वापरला जातो ?)

feet
eyes
ears
hands

14. पिण्यासाठी पाणी निर्धोक करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात ?

जलशुद्धीकरण
जलवितरण
जलसंजीवन
जलसिंचन

15. Which of the given words is not a body part ? (पुढीलपैकी कोणता अवयव आपल्या शरीराचा नाही ?)

nail
mind
tongue
arm

16. योगेशचा रांगेतील क्रमांक दोन्हीकडून २३ वा आहे तर रांगेत मुले किती ?

४६
४५
२२
२३

17. वर्षाची सुरुवात एप्रिल महिन्यापासून झाल्यास क्रमाने पाचवा महिना कोणता येईल ?

ऑगस्ट
सप्टेंबर
मे
जून

18. माधव व विकास क्रिकेट खेळतात, केतन व विकास फुटबॉल खेळतात, माधव व केतन बास्केटबॉल खेळतात, अभय व माधव कॅरम खेळतात तर फक्त एक खेळ खेळणारा कोण आहे ?

माधव
विकास
अभय
केतन

19. कोमल, स्वाती व अंजली यांच्या आजच्या वयाची बेरीज ५२ वर्षे आहे तर ३ वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती ?

४९ वर्षे
४३ वर्षे
५२ वर्षे
४५ वर्षे

20. 'महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद' या वाक्यात प हे अक्षर किती वेळा आलेले आहे ?

एक
तीन
दोन
चार



ऑनलाईन सराव प्रश्नाविषयी काही शंका अथवा अडचणी असल्यास येथे लिहा..? कविता - इंद्रजित भालेराव