स्पष्टीकरणासह प्रश्न ५

येथे नमुन्यादाखल प्रश्न स्पष्टीकरणासह सोडवलेला आहे. स्पष्टीकरण पाहून अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवावेत याची कल्पना येऊ शकते.

1. खालील संख्यामालिकेतील चुकीचे पद ओळखून त्याचा पर्याय क्रमांक निवडा.
०, ३, ८, १५, २६, ३५, ४८

१५
३५

२६