संतोष दहिवळ
स्पष्टीकरणासह प्रश्न १
येथे नमुन्यादाखल प्रश्न स्पष्टीकरणासह सोडवलेला आहे. स्पष्टीकरण पाहून अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवावेत याची कल्पना येऊ शकते.
1. एका सांकेतिक लिपीत ८ = २४, ९ = ३३ व १५ = ३५ असे लिहिले जाते, तर १० ही संख्या कशी लिहाल ?
५५
१०१
५२
१०
स्पष्टीकरण पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पुढील प्रश्न
‹
›
Home
View web version