Katkılarım
इयत्ता १ ली ऑफलाईन अॅप

Nuvola apps download manager
Download Button



ऑफलाईन अॅपविषयीचे काही अभिप्राय

1 ली चे मराठी app खूपच चांगले ,उपयोगी आहे ! अप्रतिम आहे !!!
Sir गणिताचे पण plz लवकर द्या !

- अश्विनीकुमार बाळू लोभी
रा जि प शाळा वावेघर
रायगड


Apps very useful to me and my students. Thanks.

- satish kashinath sadafule
zpp school dolewadi ,tal.jamkhed
ahmednagar



"सर प्रथम तुमचे अभिनंदन ...फार कष्ट घेऊन तुम्ही ई.1.ली चा अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिला.यामुळे आम्हाला मुलांना शिकवायला फार मोठा हातभार लागणार आहे...यासारखाच गणित विशयाचा अभ्यास तयार झाला तर फार बरे होईल....पुनच्छ एकदा धन्यवाद देतो..."

- Atmaram pandurang kedar
Z.p.p.s,Antarwali( buk.)tal,-Shevgaon
A.nagar



"Great job sir. Innovative creation. more usefull teacher,parents, student. plz make audio visual activities. its my request. Best luck for future work. Go confidently."

- suryakant Ananda Davar
sakharapa govare
ratnagiri



सर आपण तयार केलेले अॅप्स अतिशय चांगले आहे पहिलीच्या शिक्षकांसह मुलांना अतिशय उपयोगी आहे आम्हाला याचा उपयोग निश्चित होईल आपण घेतलेल्या मेहनतीला सलाम.

- पांडुरंग जा.गावडे
जि.प.शाळा आगरनरळ कुणबीवाडी नं 2 ता.जि.रत्नागिरी
रत्नागिरी



"Very nice app
Please make apps for maths and english"

- santosh shrihari vader
vidya mandir galgale tal.kagal
kolhapur



add some pictures and adio or vedio of poems

- vinayak gavada
kamewadi
kolhapur



Khupch chhan app aahe sir

- s v kendre
jambhulmal
raigad



तुमचे ऍप खुप चांगले आहे मला ते खुप आवडले। मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे। त्या मध्ये आवाज असल्यास प्रभावी होईल। तसेच कविता असल्यास त्यात ऍड करा। mp 3 madhe

- RD YADAV
Z P PRIMARY SCHOOL SINDUR TA JATH SANGLI
Sangli



आदरणीय सर आपण केलेले अॅप संपुर्ण महाराष्ट्राला पहिलीच्या वर्गासच नव्हे सर्व अप्रगत मुलांना व शाळेला अप्रगतमुक्त करण्यासाठी उपयुक्त आहे.आपले हे शैक्षणिक क्षेत्राला फार मोठे योगदान आहे.आपणास कोटी कोटी धन्यवाद.आपणास भावी कार्यास शुभेच्छा.

- महेश शहाजी लोखंडे
जि.प.प्राथमिक शाळा शिंदेमळा (शरदनगर)ता.कराड जि.सातारा.
सातारा



खूप सुंदर व छान ऑप आहे

- pandurang damodar kulkarni
zpschool metkarwadi patkal
solapur



"सर धन्यवाद ...
खुप सोप्या सहज भाषेत अतिशय उत्कृष्टरित्या ऑफलाइन app द्वारे std 1st चा सिल्याबस सादर केलेला आहे...
ग्रेट.."

- सतिश बाबुराव वाकचौरे
Zpps Dhondalgaon cps- parsoda tal- vaijapur
औरंगाबाद